PM Narendra Modi Uncut Speech | कोरोनाचं तुफान उधळून लावू, देश लॉकडाऊनपासून वाचवू : मोदी
PM Narendra Modi Uncut Speech | कोरोनाचं तुफान उधळून लावू, देश लॉकडाऊनपासून वाचवू : मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशभरातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं. तसेच लॉकडाऊनवरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तरीही देशाती आर्थिक स्थितीचा विचार करता लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. आपल्याला लॉकडाऊनपासून देशाला वाचवायचं आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. याशिवाय कोरोना संकटात देशात आरोग्य व्यवस्था कशाप्रकारे सुधारली, लसीकरण मोहिम या विषयांवर त्यांनी सविस्तरपणे भाष्य केलं. त्यांचे संपूर्ण भाषण या व्हिडीओतून बघा :
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
