Video : उत्तरप्रदेशची निवडणूक संपली आणि पेट्रोलचे दर वाढले – प्रकाश आंबेडकर
उत्तर प्रदेशची निवडणूक (Uttar Pradesh elections), त्याचा निकाल आणि महागाई यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाष्य केलं. उत्तर प्रदेशची निवडणूक संपली आणि पेट्रोलचे दर वाढले असं ते म्हणाले. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी ईडीच्या कारवायांवरही आपलं मत मांडलं. वकील सतीश उके (satish uke) यांच्यावर का कारवाई झाली, हे समोर आलं पाहिजे. तसंच त्यांच्या […]
उत्तर प्रदेशची निवडणूक (Uttar Pradesh elections), त्याचा निकाल आणि महागाई यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाष्य केलं. उत्तर प्रदेशची निवडणूक संपली आणि पेट्रोलचे दर वाढले असं ते म्हणाले. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी ईडीच्या कारवायांवरही आपलं मत मांडलं. वकील सतीश उके (satish uke) यांच्यावर का कारवाई झाली, हे समोर आलं पाहिजे. तसंच त्यांच्या घरी काय काय सापडलं हेही समोर आलं पाहिजे, असंही आंबेडकर म्हणालेत.
Published on: Apr 01, 2022 03:36 PM
Follow Us
Latest Videos
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
