AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pravin Darekar | फोन हिसकावून एसटी कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलं: प्रवीण दरेकर

Pravin Darekar | फोन हिसकावून एसटी कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलं: प्रवीण दरेकर

| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 21, 2021 | 5:05 PM
Share

सरकार एसटीचं आंदोलन दडपण्याचं काम करत आहे. आंदोलन करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडवलं जातंय. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन दाबण्याचा प्रकार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 40 एसटी कर्मचाऱ्यांना डांबून ठेवल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.

सरकार एसटीचं आंदोलन दडपण्याचं काम करत आहे. आंदोलन करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडवलं जातंय. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन दाबण्याचा प्रकार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 40 एसटी कर्मचाऱ्यांना डांबून ठेवल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांवर दडपशाही करत असल्याचा आरोप ही दरेकर यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आम आदमी पक्षानं देखील समर्थन दिलं आहे. आझाद मैदानात st कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आजाद मैदानात आंदोलन सुरु आहे.. st ला राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मागणी st कर्मचारी करत आहे..

Follow Us
फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…