Video : कालचा हल्ला हा संजय राऊतांनीच नियोजनबद्ध केलाय का?-प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर (Pravin darekar) यांनी संजय राऊतांवर (Sanjay raut) टिका केली आहे. कालचा हल्ला हा संजय राऊतांनीच नियोजनबद्ध केलाय का ?, असा सवाल त्यांनी विचारलाय. संजय राऊत ईडीची कारवाई झाली म्हणून विषय वळवण्याचा प्रयत्न करतायेत. मात्र आम्ही या घटनेचं समर्थन करत नाही. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांसोबत आहोत, असं प्रवीण दरेकर म्हणालेत.

Latest Videos
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका