Pritam Munde | मंडे टू संडे, पब्लिक म्हणाली, गोपीनाथ मुंडे; प्रितम मुंडे यांचे जबरदस्त भाषण

बीड जिल्ह्यातील सावरगावात भगवान गडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी रोखठोक भाषण केलं. या भाषणावेळी त्यांनी कष्टकरी, वंचितांना पुढे घेऊन जाण्याबाबत मत मांडलं. यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपूर येथील आजच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणाचा संदर्भ दिला. मंडे टू संडे, पब्लिक म्हणाली, गोपीनाथ मुंडे; प्रितम मुंडे यांनी जबरदस्त भाषण केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI