Video : इंदापूरच्या कडबनवाडीत विमान दुर्घटना, महिला पायलट किरकोळ जखमी
कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान कडबनवाडी (Kadbanwadi) , ता. इंदापूर, जि. पुणे गावचे हद्दीत कोसळले. यामध्ये एक शिकाऊ महिला पायलट भाविका राठोड वय 22 वर्ष रा. पुणे किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान हे इंधन संपल्यामुळे कडबनवाडी गावचे हद्दीत (Plane Crash) कोसळले. कु. भविका राठोड या किरकोळ जखमी […]
कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान कडबनवाडी (Kadbanwadi) , ता. इंदापूर, जि. पुणे गावचे हद्दीत कोसळले. यामध्ये एक शिकाऊ महिला पायलट भाविका राठोड वय 22 वर्ष रा. पुणे किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान हे इंधन संपल्यामुळे कडबनवाडी गावचे हद्दीत (Plane Crash) कोसळले. कु. भविका राठोड या किरकोळ जखमी झाले असून त्यांना औषधउपचारासाठी नवजीवन हॉस्पिटल, शेळगाव या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. इतर कोणत्याही प्रकारची हानी नाही. घटना ठिकाणी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून योग्य बंदोबस्त घटनास्थळी ठेवला असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनातर्फे प्राप्त झाली आहे.
Published on: Jul 25, 2022 01:06 PM
Follow Us
Latest Videos
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..

