मुळशीच्या सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीतील आग पुन्हा भडकली
मुळशीच्या औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती (Chemical Company Fire). या आगीत होरपळून जवळपास 15 महिलांसह 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पण आता या गोडाऊन मधील साहित्याने पुन्हा पेट घ्यायला सुरुवात केलीये.

Latest Videos
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप