AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांना उडवण्याची धमकी देणारा पुणे पोलिसांच्या ताब्यात; धमकीचं कारण काय? पाहा...

मुख्यमंत्र्यांना उडवण्याची धमकी देणारा पुणे पोलिसांच्या ताब्यात; धमकीचं कारण काय? पाहा…

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Apr 11, 2023 | 11:12 AM
Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. फोन कॉलवरून ही धमकी देण्यात आली. त्यानंतर ही धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मद्यप्राशन करून नशेत फोन केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आरोपीची बायको पुण्यात धायरीमध्ये राहते. कौटुंबिक वादातून त्याने हा कॉल केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मारुती आगवणे असं आरोपीचं नाव आहे. मारुती आगवणे यांनी 112 क्रमांकावर हा धमकीचा फोन आला होता. “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे”, एवढंच बोलून हा कॉल कट करण्यात आला आहे. काल रात्री डायल 112 नंबरवर फोन करून धमकी देण्यात आली आहे.

Published on: Apr 11, 2023 11:12 AM

Follow Us
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!