Pune Police on TET Scam | नापासला पास करत घोटाळा केला- पुणे पोलीस अधीक्षक
पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी पत्रकार परिषद घेत टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराबद्दल माहिती दिली आहे.
पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी पत्रकार परिषद घेत टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराबद्दल माहिती दिली आहे. 2018 च्या टीईटी परीक्षेतही (TET Exam Scam) घोटाळा झाला होता, अशी माहिती गुप्ता यांनी दिली आहे. 2018 मध्ये टीईटी परीक्षेतही घोळ झाला होता. त्यामध्ये गैरप्रकार झाली होती.आतासारखाच घोळ त्यावेळी झाला होता. 15 जुलै 2018 ला परीक्षा झाली तर निकाल 12 ऑक्टोबरला निकाल लागला होता. त्यावेळची परीक्षा नियंत्रक होते डेरे त्यांना अटक केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार 500 लोकांच्या प्रमाणपत्रासंदर्भात माहिती मिळालीय. हा सर्व प्रकार 5 कोटी रुपयांपर्यंतचा असेल, असा अंदाज आहे.
Published on: Dec 21, 2021 01:11 PM
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

