AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | टीईटी परीक्षा घोटाळ्यावरुन छापेमारी सुरुच

Special Report | टीईटी परीक्षा घोटाळ्यावरुन छापेमारी सुरुच

| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Dec 25, 2021 | 10:44 PM
Share

पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून (Pune Cyber Police) टीईटी परीक्षा (TET Exam Scam) प्रकरणी कारवाई सुरुचं आहे. पुणे पोलिसांनी बंगळुरुमधून आश्विन कुमारच्या घरातून 24 किलो चांदी आणि 2 किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत.

पुणे: पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून (Pune Cyber Police) टीईटी परीक्षा (TET Exam Scam) प्रकरणी कारवाई सुरुचं आहे. पुणे पोलिसांनी बंगळुरुमधून आश्विन कुमारच्या घरातून 24 किलो चांदी आणि 2 किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. अश्विन कुमार जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख असल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अश्विन कुमारच्या घरातून 14 किलो चांदी आणि 2 किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. अश्विन कुमार जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख आहे.

Published on: Dec 25, 2021 10:44 PM

Follow Us
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?.

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?

Vaibhav Sooryavanshi: तो काय फ्लॉप…झिम्बाब्वेचा कॅप्टन सिकंदर रझाचं वैभवबद्दल मोठं विधान, Video Viral.

Vaibhav Sooryavanshi: तो काय फ्लॉप…झिम्बाब्वेचा कॅप्टन सिकंदर रझाचं वैभवबद्दल मोठं विधान, Video Viral