AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एमपीएससीचे शेकडो विद्यार्थी अन् सरकारविरोधात घोषणाबाजी;  शरद पवारांच्या भेटीनंतर  39 तासांचं आंदोलन अखेर मागे

एमपीएससीचे शेकडो विद्यार्थी अन् सरकारविरोधात घोषणाबाजी; शरद पवारांच्या भेटीनंतर 39 तासांचं आंदोलन अखेर मागे

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Feb 22, 2023 | 8:34 AM
Share

39 तासांनंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे घेण्यात आलं. शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : परीक्षा पद्धतीची नवी प्रणाली 2025 पासून लागू करण्याचा निर्णय जाहीर करा, अशी मागणी करत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केलं. 39 तासांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. विद्यार्थ्यांची एक समिती स्थापन करून स्वतः शरद पवार मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करणार आहेत. तसा शब्द शरद पवारांनी आंदोलक विद्यार्थ्यांना दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. रात्री उशिरा शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.

Published on: Feb 22, 2023 08:34 AM

Follow Us
ते घर बसल्याच पाठिंबा देतात… मातोश्रीत बसून…; आता अंजली दमानियांचाही ठाकरेंना टोला.

ते घर बसल्याच पाठिंबा देतात… मातोश्रीत बसून…; आता अंजली दमानियांचाही ठाकरेंना टोला

जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक.

जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक

Jayant Patil : सारखं भाजपसोबत जाणार का? अर्थमंत्री होणार का? या प्रश्नांवर जयंत पाटलांनी मोजक्या शब्दात विषयच संपवून टाकला.

Jayant Patil : सारखं भाजपसोबत जाणार का? अर्थमंत्री होणार का? या प्रश्नांवर जयंत पाटलांनी मोजक्या शब्दात विषयच संपवून टाकला

सोनम वांगचुक यांना अटक? बोलता बोलता भाजप नेत्या हे काय बोलून गेल्या? यूजर्सने घेतली फिरकी.

सोनम वांगचुक यांना अटक? बोलता बोलता भाजप नेत्या हे काय बोलून गेल्या? यूजर्सने घेतली फिरकी

जगातील एकमेव नदी… जी दोन-तीन नव्हे तर 11 देशांना देते जीवदान, वाळवंटी प्रदेशासाठी वरदान.

जगातील एकमेव नदी… जी दोन-तीन नव्हे तर 11 देशांना देते जीवदान, वाळवंटी प्रदेशासाठी वरदान

सिया आणि सोनमपेक्षाही खतरनाक… झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत घुसवला साप, अंगावर काटा येणारं हत्याकांड; बायको बनली हैवान.

सिया आणि सोनमपेक्षाही खतरनाक… झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत घुसवला साप, अंगावर काटा येणारं हत्याकांड; बायको बनली हैवान