Pune ST Strike | पुण्यात फक्त खासगी गाड्यांची वाहतूक, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

पुण्यातील स्वारगेट आगारात आजही कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. लालपरी अजूनही डेपोतचं उभ्या आहेत. फक्त शिवशाही, शिवनेरी आणि खाजगी गाड्या सुरु आहेत. परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही. स्वारगेट आगारात कर्मचारी फिरकलेच नाहीत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI