Marathi News » Videos » Raj Thackeray | Raj Thackeray on Pune and Amit Thackeray on Nashik tour
Raj Thackeray | राज ठाकरे पुणे तर अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर
महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे तर अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांची मनसेकडून तयारी सुरु असल्याची चर्चा आहे.