Ranbir Sharma issues : आधी मोबाईल फोडून थोबाडीत मारली; आता माफीनामा, पाहा जिल्हाधिकाऱ्यांचा कारनामा
Ranbir Sharma issues : आधी मोबाईल फोडून थोबाडीत मारली; आता माफीनामा, पाहा जिल्हाधिकाऱ्यांचा कारनामा
रायपूर: जिल्हाधिकारी रणवीर शर्मांनी प्रशासकीय अधिकारांचा चुकीचा वापर केल्याचं आता सोशल मीडियावर व्हायरल होतय..संपूर्ण जिल्हाची जबाबदारी या महोदयांवरती आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांचं कर्तव्य कदाचित हे विसरून गेले असावेत… आधी तरुणाचा मोबाईल फोडला, त्यानंतर त्यालाच कानाखाली लगावली, इतकं करुनही ते थांबले नाहीत, तर पोलिसांनाही कारवाई करण्याचे आदेश दिले…हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारनं त्यांच्यावर कारवाई केली आहे.
Latest Videos
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
