AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुधीर जोशी यांचं अंतिम दर्शन घेताना रश्मी ठाकरे यांचे डोळे पाणावले

सुधीर जोशी यांचं अंतिम दर्शन घेताना रश्मी ठाकरे यांचे डोळे पाणावले

Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Feb 18, 2022 | 12:49 PM
Share

सुधीर जोशी (sudhir joshi) यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), आदित्य ठाकरे (aaditya thackeray) आणि रश्मी ठाकरे (rashmi  thackeray) उपस्थित आहेत. त्याचबरोबर अनेक मान्यवर देखील स्माशनभूमी परिसरात उपस्थित आहेत.

मुंबई – सुधीर जोशी (sudhir joshi) यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), आदित्य ठाकरे (aaditya thackeray) आणि रश्मी ठाकरे (rashmi  thackeray) उपस्थित आहेत. त्याचबरोबर अनेक मान्यवर देखील स्माशनभूमी परिसरात उपस्थित आहेत. सुधीर जोशी यांच्या निधनानंतर अनेकांनी महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला होता. आज त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुध्दा त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आहे. पार्थिवाचं अंतिम दर्शन घेत असताना रश्मी ठाकरे यांचे डोळे पाणावले होते.

Published on: Feb 18, 2022 12:49 PM

Follow Us
Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक.

Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक

कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ पण कॉकरोचकडे.. उद्धव ठाकरे यांची न्यायालयावर टीका.

कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ पण कॉकरोचकडे.. उद्धव ठाकरे यांची न्यायालयावर टीका

Raj Thackeray: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढेल; राज ठाकरेंचा इशारा.

Raj Thackeray: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढेल; राज ठाकरेंचा इशारा

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान...

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान..

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य.

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट...

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..