AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratnagiri Rain| दापोलीत मुसळधार पावसाचं थैमान, दापोली बाजारपेठेत साचलं पाणी

Ratnagiri Rain| दापोलीत मुसळधार पावसाचं थैमान, दापोली बाजारपेठेत साचलं पाणी

| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Sep 07, 2021 | 9:47 AM
Share

दापोलीला मुसळधार पावसाने झोडपले आहे. दापोली बाजारपेठ, केळस्कर नाका, तहसील कार्यालय याठिकाणी रात्री पाणी भरलं होतं. दापोलीकरांनी रात्र जागून काढली. रात्रभर मुसळधार पावसाचं थैमान घातलं. दापोलीच्या इतिहात पहिल्यांदाच एवढं पाणी भरलंय. दुसरीकडे चिपळूणसह परिसरात गेल्या 16 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

दापोलीला मुसळधार पावसाने झोडपले आहे. दापोली बाजारपेठ, केळस्कर नाका, तहसील कार्यालय याठिकाणी रात्री पाणी भरलं होतं. दापोलीकरांनी रात्र जागून काढली. रात्रभर मुसळधार पावसाचं थैमान घातलं. दापोलीच्या इतिहात पहिल्यांदाच एवढं पाणी भरलंय. दुसरीकडे चिपळूणसह परिसरात गेल्या 16 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूणकरांनाही रात्र जागून काढावी जागली. शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरलं आहे.

वाशिटी नदी आणि शिवनदी शेजारी असणाऱ्या नागरिकांना सतर्कत राहण्याचे आवाहन करण्यात आलेय. चिपळूण परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे चिपळुणकरांनी रात्र जागून काढली. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरले, तर पाऊस असाच सुरू राहिला तर समुद्र भरतीच्या वेळी शहरात पाणी भरण्या

Follow Us
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली….

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?