बच्चू कडू म्हणाले 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्या, राणांनी थेट फडणवीसांचं नाव घेतलं अन् उत्तर दिलं…
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलाय....
अमरावती : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलाय. माझ्यावर आरोप केले त्या प्रकरणी 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्या, असं बच्चू कडू म्हणालेत. तर रवी राणा यांनी थेट फडणवीसांचं नाव घेतलं अन् उत्तर दिलंय. असल्या धमक्यांना मी घाबरत नाही. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहे. त्यांनी मला बोलावलं तर मी जरूर जाईल, असं राणा (Ravi Rana) म्हणालेत.
Published on: Oct 26, 2022 05:12 PM
Latest Videos
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको

