AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raosaheb Danve | माझ्या अंगाला कुठलाही भ्रष्टाचार चिकटलेला नाही, माझ्या नावाने बोंबलून फायदा नाही

Raosaheb Danve | माझ्या अंगाला कुठलाही भ्रष्टाचार चिकटलेला नाही, माझ्या नावाने बोंबलून फायदा नाही

| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 05, 2021 | 9:23 PM
Share

कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवावा, असं खुलं आव्हान भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकरांना दिलं आहे.

जालना : जालन्यात जाऊन किरीट सोमय्या यांनी अर्जुन खोतकरांवर भष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर पुन्हा दानवे आणि खोतकरांमधला जुना संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. अर्जुन खोतकरांनी दानवेंकडे इशारा केल्यानंतर आता रावसाहेब दानवेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यावर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गोटातून आरोप-प्रत्यारोप होताना पहायला मिळत आहेत.

दानवेंचं खोतकरांना खुलं आव्हान

कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवावा, असं खुलं आव्हान भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकरांना दिलं आहे. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. रामनगर साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी गैरकारभार झाल्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी या सर्व प्रकरणात किरीट सोमय्या यांचा बोलवता धनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते. याबाबत आज रावसाहेब दानवे यांनी जालना शहरातील विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात खुलासा केलाय.

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?