Rohit Pawar | छत्रपती शिवाजी महाराजांचा एकतेचा विचार सोबत घेऊन पुढे जायचं आहे – रोहित पवार
सर्वांना एकतेचा संदेश द्यायचाय असल्याचं देखील रोहित पवारांनी म्हटलंय. या झेंड्याखाली सर्व एकत्र येणार असून याच्या पुढे कोणी लहान मोठा नाही असं मत त्यांनी व्यक्त केलाय. हा 74 मीटर उंचीचा भव्य-दिव्य असा भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे.
अहमदनगरला आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन कर्जत येथील ऐतिहासिक खर्ड्याच्या भुईकोट शिवपट्टण किल्ल्यात देशातील सर्वात मोठा भगवा ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहेय. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून हा झेंडा कोणा एकाचा नसून सर्वांचा, यावर कोणा एकाची मक्तेदारी नाही असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. सर्वांना एकतेचा संदेश द्यायचाय असल्याचं देखील रोहित पवारांनी म्हटलंय. या झेंड्याखाली सर्व एकत्र येणार असून याच्या पुढे कोणी लहान मोठा नाही असं मत त्यांनी व्यक्त केलाय. हा 74 मीटर उंचीचा भव्य-दिव्य असा भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहेय. तर या ध्वजाचा आकार 96X64 फूट असून वजन 90 किलो आहेय. तसेच देशातील 74 इतिहास आणि धार्मिक ठिकाणी या ध्वजाचे पूजन झाले असून 36 जिल्हे आणि 6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटर असा सलग 37 दिवस या ध्वजाचा प्रवास करून आज खर्डा येथे प्रतिष्ठापना त्याची प्रतिष्ठापना होणार आहे.
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...

