Rajesh Tope | मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये देण्यात आले – राजेश टोपे
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये देण्यात आले. अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे मराठा आंलोदनात बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिलाला आहे.
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये देण्यात आले. अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे मराठा आंलोदनात बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिलाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा कोर्टात होता, सुप्रीम कोर्टानंही मराठा आरक्षण रद्द केल्यानं मराठा समाज आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू झाल्यापासून अनेकवेळा आंदोलक रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं, मात्र मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही सुटला नाही.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

