AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Corona | मुंबईतल्या राजावाडी रुग्णालयाबाहेर लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा

Mumbai Corona | मुंबईतल्या राजावाडी रुग्णालयाबाहेर लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा

| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 4:23 PM
Share

कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मागील काही महिन्यांपासून देशभरात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. पण अद्यापही लसीकरणाचा योग्य ताळमेळ बसला नसल्याने नागरिकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

देशभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मागील काही महिन्यांपासून देशभरात लसीकरणाला वेग आला आहे. विविध राज्यात लसीकरण सुरु असून अनेक रुग्णालयासह काही सार्वाजनिक ठिकाणांना लसीकरण केंद्र बनवण्यात आलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु असूनही अद्यापही लसीकरणाचा योग्य ताळमेळ बसला नसल्याने नागरिकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यात महाराष्ट्रात राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता लसीकरणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात धडपड करत आहेत. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्रावर गर्दी आणि लांबच लांब रांगा दिसून येत आहेत.  मुंबईच्या घाटकोपर येथे लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची दृश्य बुधवारी सकाळी दिसून आली.

 

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या