AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine Crisis | Ukraine मध्ये नाशिकचे दोन विद्यार्थी अडकले

| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 9:23 AM
Share

पुण्यातील जिल्हाधिकारी यांनी नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा असं जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी केले आवाहन यांनी केलं आहे.

युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या आणि नोकरीसाठी तिथं वास्तव्यास असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना भारतात आणण्यास भारताहून गेलेलं विमान गुरूवारी रिकामं परतलं. त्यामुळे तिथं अडकलेल्या विद्यार्थी आणि नोकरदारांनी चिंता व्यक्त केली आहे. युक्रेनच्या राष्ट्रपतीनी तिथं राष्ट्रपती ‘मार्शल लॉ’ (martial law in ukraine) लागू केल्यानंतर तिथली हवाई यंत्रना पुर्णपणे बंद केल्याचे जाहीर केले. त्यामुळे भारताहून (india) पाठवलेलं विमान रिकाम परतलं आहे. रशियाकडून युक्रेनच्या (Russia Ukraine) लष्करी साठ्यावरती नेहमी बॉम्ब हल्ले होत असल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अनेकांचे नातेवाईक किंवा मुलं युक्रेनमध्ये असल्याने चिंतेत आहेत. पुण्यातील जिल्हाधिकारी यांनी नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा असं जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी केले आवाहन यांनी केलं आहे.

Published on: Feb 25, 2022 09:23 AM