Russia Ukraine Crisis | युक्रेनची राजधानी किवच्या जवळ रशियन सेना पोहोचली
रशियानं यूक्रेनवर जोरदार हल्ले सुरु केले आहेत. रशियन फौजांनी यूक्रेनला चारी बाजूनं घेरलं आहे. रशियाचं सैन्य यूक्रेनची राजधानी किव जवळ पोहोचलं आहे.
रशियानं यूक्रेनवर जोरदार हल्ले सुरु केले आहेत. रशियन फौजांनी यूक्रेनला चारी बाजूनं घेरलं आहे. रशियाचं सैन्य यूक्रेनची राजधानी किव जवळ पोहोचलं आहे. यूक्रेनच्या राजधानीपासून रशियाचं सैन्य 75 किमीवर पोहोचलंय. रशियानं यूक्रेनवर हवाई हल्ले केले असून बॅलेस्टिक मिसाईडल डागल्या आहेत. तर, लोक वास्तव्याला असलेल्या भागात हल्ले करत नसल्याचं रशियाचं म्हणनं आहे. रशियानं पॅराशूटद्वारे सैन्य यूक्रेनमध्ये उतरवायला सुरुवात केलीय.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

