AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करतील, या भीतीने भाजपने शिवसेनेत फूट पाडली- सचिन अहिर

Video : उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करतील, या भीतीने भाजपने शिवसेनेत फूट पाडली- सचिन अहिर

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Jul 24, 2022 | 12:49 PM
Share

उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करतील, या भीतीने भाजपने शिवसेनेत फूट पाडली- सचिन अहिर

शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेतील फुटीवर भाष्य केलंय. उद्धव ठाकरे राज्याचं नेतृत्व यशस्वीपणे करत होते. त्यामुळे एक दिवस उद्धव ठाकरे देशाचंही नेतृत्व करतील या भीतीनेच भाजपने शिवसेनेत फूट पाडली, असं सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी म्हटलंय. कोण कोणाला चिठ्ठ्या देताय, माईक ओढून घेतंय हे सर्व जनता बघत आहे. याला उत्तर जनता देईल. त्यांना हे आवडलं नाही. आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल तेव्हा हेच आमदार, खासदार परततील. पण शिवसेनेचे दरवाजे बंद असतील, असं सांगतानाच चंद्रकांत पाटील आणखी किती दिवस मनावर दगड ठेवणार आहेत तेही पाहू. बघुयात, असं सचिन अहिर  यांनी म्हटलंय.

Published on: Jul 24, 2022 12:49 PM

Follow Us
Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात….

Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात…

BMC ची ताज महाल पॅलेस हॉटेलला 22 कोटींची नोटीस ; काय आहे प्रकरण ?.

BMC ची ताज महाल पॅलेस हॉटेलला 22 कोटींची नोटीस ; काय आहे प्रकरण ?

मुंबईतल्या या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये नेऊन रणवीरने पुरवले दीपिकाचे डोहाळे; तुम्ही कधी तिथे गेलात का?.

मुंबईतल्या या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये नेऊन रणवीरने पुरवले दीपिकाचे डोहाळे; तुम्ही कधी तिथे गेलात का?

वडिलांकडून लैंगिक शोषण, वादग्रस्त वक्तव्य, 80च्या दशकातील अभिनेत्रीवर 22 केस! ती अभिनेत्री सध्या काय करते?.

वडिलांकडून लैंगिक शोषण, वादग्रस्त वक्तव्य, 80च्या दशकातील अभिनेत्रीवर 22 केस! ती अभिनेत्री सध्या काय करते?

EPFO Alert:… तर नाही काढता येणार तुमचा PF! ई-नॉमिनेशन प्रक्रियाही अडकणार… ही प्रक्रिया अगोदर पूर्ण करा.

EPFO Alert:… तर नाही काढता येणार तुमचा PF! ई-नॉमिनेशन प्रक्रियाही अडकणार… ही प्रक्रिया अगोदर पूर्ण करा

Modi Govt : मोदी सरकार दोन तृतीयांश बहुमताच्या खूप जवळ, शरद पवार आणि अजून एक नेता सोबत आला तर भाजप सगळा गेमच फिरवेल.

Modi Govt : मोदी सरकार दोन तृतीयांश बहुमताच्या खूप जवळ, शरद पवार आणि अजून एक नेता सोबत आला तर भाजप सगळा गेमच फिरवेल