AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan | सलमान खानला सापानं केला दंश, पनवेलच्या फार्महाऊसमधली घटना

Salman Khan | सलमान खानला सापानं केला दंश, पनवेलच्या फार्महाऊसमधली घटना

| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Dec 26, 2021 | 1:34 PM
Share

अभिनेता सलमान खान(Salman Khan)ला सापा(Snake)नं दंश केलाय. पनवेलच्या फार्महाऊस(Panvel FarmHouse)मधली ही खळबळजनक घटना आहे. यानंतर त्याला रात्री 3 .30 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

अभिनेता सलमान खान(Salman Khan)ला सापा(Snake)नं दंश केलाय. पनवेलच्या फार्महाऊस(Panvel FarmHouse)मधली ही खळबळजनक घटना आहे. यानंतर त्याला रात्री 3 .30 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. MGM हॉस्पिटलमध्ये तो दाखल होता. दरम्यान आता त्याला घरी सोडण्यात आलंय. ख्रिसमस तसंच वाढदिवसानिमित्त सलमान खान त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांसह पनवेल इथल्या फार्महाऊसला काल आला होता. मध्यरात्री बाहेर पडल्यानंतर हा प्रकार घडला. सुदैवाने साप बिनविषारी होता, त्यामुळे मोठं संकट टळलं. या प्रकारानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आता त्याची प्रकृती ठीक असल्याचं समजतंय.दरम्यान, सलमान खान 56 वर्षांचा होणार आहे. 27 डिसेंबर रोजी तो आपला 56वा वाढदिवस साजरा करणार आहे. कोरोनामुळे सलमान यावेळी फार जोरात वाढदिवस साजरा करणार नाहीये. एका रिपोर्टनुसार, यावेळी सलमानच्या वाढदिवसानिमित्त एक छोटीशी पार्टी होणार आहे.

Published on: Dec 26, 2021 01:10 PM

Follow Us
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

डोनाल्ड ट्रम्प यांची 200 टक्के टॅरिफची घोषणा, भारताला झटका, थेट औषधांवर...

डोनाल्ड ट्रम्प यांची 200 टक्के टॅरिफची घोषणा, भारताला झटका, थेट औषधांवर..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?.

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?