आधी ‘थूं’ केलं त्यानंतर यु टर्न घेत राऊत यांनी थेटच काय सवाल केला?
थुंकण्याची कृती केली. यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. तर राऊतांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. यावर आता संजय राऊतांनी सारवासारव केली आहे. तर थुंकण्यावर बंदी आहे का? असा खोचक सवाल राऊतांनी यावेळी केला.
मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी ‘थूं’ केलं. थुंकण्याची कृती केली. यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. तर राऊतांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. यावर आता संजय राऊतांनी सारवासारव केली आहे. तर थुंकण्यावर बंदी आहे का? असा खोचक सवाल राऊतांनी यावेळी केला. तसेच, माझी जीभ दाताखाली आली म्हणून मी थुंकलो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. तर थुंकण्यावर बंदी आहे का? सरकारने तसा अध्यादेश काढावा. माझ्या जिभेला त्रास झाला. माझ्या घरात मी होतो, माझी जीभ दाताखाली आली म्हणून मी थुंकलो, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Published on: Jun 03, 2023 08:43 AM
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

