AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | ..तर भाजप पुढची 100 वर्षे सत्तेत येणार नाही; पवार-फडणवीस भेटीवर संजय राऊतांचं वक्तव्य

| Updated on: Jun 01, 2021 | 12:05 PM
Share

शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना मार्गदर्शन केलं असेल, अशी प्रतीक्रिया पवार-फडणवीस भेटीवर संजय राऊतांनी दिली. तसेच, जर विरोधकांकडून सरकारच्या कामात अडथळा होत राहीला तर भाजप पुढची 100 वर्षे सत्तेत येणार नाही, पवारांनी असा सल्लाही दिला असेल, असंही संजय राऊत म्हणाले