Corona Update | पाहा कोणत्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण घटले!

कडक लॉकडाऊनमुळे आता काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे आता ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा कमी आहे त्यामध्ये लॉकडाऊन शिथिल होणार आहे. पाहा कोणत्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण घटले!

  • Publish Date - 2:43 pm, Sun, 23 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI