AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sulochana Latkar Passes Away : चित्रपटसृष्टीची आई गेली! ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन; पंतप्रधान मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

Sulochana Latkar Passes Away : चित्रपटसृष्टीची आई गेली! ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन; पंतप्रधान मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Jun 05, 2023 | 6:59 AM
Share

दरम्यान सोमवारी प्रभादेवी येथील घरी सुलोचना दीदी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत सुलोचना दीदी यांच्यावर शासकीय इतमामत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्या 94 वर्षांच्या होत्या. मुंबईतील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचारु सूरू होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली होती. सुलोचना दीदी यांच्या निधनाने आता चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान सोमवारी प्रभादेवी येथील घरी सुलोचना दीदी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत सुलोचना दीदी यांच्यावर शासकीय इतमामत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी यावर शोक व्यक्त करताना, सुलोचनाजींच्या निधनामुळे भारतीय चित्रपॉ विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तर त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांमुळे आपली संस्कृती समृद्ध झाली असेही त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

Published on: Jun 05, 2023 06:59 AM
Follow Us