AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : जेम्स लेनच्या पुस्तकात शिवरायांबाबत आक्षेपार्ह लिखाण- शरद पवार

Video : जेम्स लेनच्या पुस्तकात शिवरायांबाबत आक्षेपार्ह लिखाण- शरद पवार

| Updated on: Apr 15, 2022 | 5:09 PM
Share

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) आणि जेम्स लेन (james laine) प्रकरणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. जेम्स लेनने शिवचरित्रात अत्यंत गलिच्छ लेखन केलं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांना माहिती पुरवली. त्यानंतर पुरंदरे यांनी जेम्स लेन हा चांगला लेखक असल्याचं सांगून त्याचं कौतुकही केलं. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप निर्माण झाल्याचं शरद पवार(sharad pawar) म्हणाले. […]

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) आणि जेम्स लेन (james laine) प्रकरणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. जेम्स लेनने शिवचरित्रात अत्यंत गलिच्छ लेखन केलं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांना माहिती पुरवली. त्यानंतर पुरंदरे यांनी जेम्स लेन हा चांगला लेखक असल्याचं सांगून त्याचं कौतुकही केलं. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप निर्माण झाल्याचं शरद पवार(sharad pawar) म्हणाले. पवार यांनी यावेळी जेम्स लेनच्या पुस्तकातील उताराच वाचून दाखवला.