साहेब तुम्ही असं का केल? शिंदे गटाचे आमदार संदिपान भुमरे यांना शिवसैनिकाचा फोन; ऑडिओक्लीप व्हायरल
शिंदे गटाचे आमदार संदिपान भुमरे(Shinde group MLA Sandipan Bhumre) यांना एका शिवसैनिकाने( Shiv Sainik) फोन केला होता.
औरंगाबाद : शिंदे गटाचे आमदार संदिपान भुमरे(Shinde group MLA Sandipan Bhumre) यांना एका शिवसैनिकाने( Shiv Sainik) फोन केला होता. योगेश क्षीरसागर असे या शिवसैनिकाचे नाव आहे. तो संभाजीनगर पश्चिम येथील आहे. आदित्य ठाकरेंचा रॅलीला होणाऱ्या गर्दीवरनं त्यांनी भुमरे यांना टोला लगावला. तसेच साहेब तुम्ही असं का केलं का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याची ऑडिओक्लीप व्हायरल(Audioclip Viral) झाली आहे.
Published on: Jul 24, 2022 08:49 PM
Follow Us
Latest Videos
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
