Shirdi | साईभक्तांसाठी आनंदाची बातमी, पास नसलेल्या भक्तांना साईचं मुखदर्शन मिळणार
साईभक्तांना मिळणार मुखदर्शन आहे. आजपासून साईबाबांचे मुखदर्शन सुरू होणार असून यामुळे साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई : साईभक्तांना मिळणार मुखदर्शन आहे. आजपासून साईबाबांचे मुखदर्शन सुरू होणार असून यामुळे साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.यामुळे पास न मिळालेल्या भक्तांना आता साईबाबांचे मुखदर्शन मिळणार आहे. नववर्षाच्या स्वागताला शिर्डीत मोठी गर्दी असते. संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने आजपासून साईबाबांचे मुखदर्शन सुरू केले.
Follow Us
Latest Videos
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...

