Shiv Sena vs Narayan Rane : ‘मलाही प्रश्न विचारता आला असता, पण नारायण राणे गाववाले, जास्त काही बोलणार नाही’

विनायक राऊत (Shiv Sena MP Vinayak Raut) यांनी भाजपा खासदार नारायण राणे (BJP MP Narayan Rane) यांच्यावर टीका करताना ते आपले गाववाले असल्याचं म्हटलंय. डीएमके खासदार कनिमोळी (DMK MP Kanimozhi) यांनी राणेंना प्रश्न विचारला. त्यांची पहिलीच वेळ होती, त्यामुळे त्यावर बोलणार नाही, असं म्हटलंय.

Shiv Sena vs Narayan Rane : 'मलाही प्रश्न विचारता आला असता, पण नारायण राणे गाववाले, जास्त काही बोलणार नाही'
| Updated on: Dec 11, 2021 | 8:27 PM

शिवसेना खासदार विनायक राऊत (Shiv Sena MP Vinayak Raut) यांनी भाजपा खासदार नारायण राणे (BJP MP Narayan Rane) यांच्यावर टीका करताना ते आपले गाववाले असल्याचं म्हटलंय. डीएमके खासदार कनिमोळी (DMK MP Kanimozhi) यांनी राणेंना प्रश्न विचारला. त्यांची पहिलीच वेळ होती, त्यामुळे त्यावर बोलणार नाही. मलाही त्यांनी प्रश्न विचारता आला असता, पण विचार केला ते आपले गाववालेच आहेत. राज्य जेवढं सोपं आहे, तेवढा देश सोपा आहे, असे नाही, असे ते म्हणाले. स्वाभिमान पक्षाचे लोक विकृत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.