AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi | खासदार निलंबनाविरोधात दिल्लीत बैठक; सरकारच्या बैठकीवर विरोधकांसह शिवसेनाचा बहिष्कार

Delhi | खासदार निलंबनाविरोधात दिल्लीत बैठक; सरकारच्या बैठकीवर विरोधकांसह शिवसेनाचा बहिष्कार

| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 20, 2021 | 12:41 PM
Share

सरकारने बोलवलेल्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. सरकारकडून पाच पक्षांच्या खासदारांना निमंत्रण देण्यात आलं होतं. संजय राऊत यांच्यासह विरोधी खासदारांनी बहिष्कार घातला आहे.

सरकारने बोलवलेल्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. सरकारकडून पाच पक्षांच्या खासदारांना निमंत्रण देण्यात आलं होतं. संजय राऊत यांच्यासह विरोधी खासदारांनी बहिष्कार घातला आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी बैठक बोलावली होती. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह ,प्रल्हाद जोशी, पियुष गोयल यांच्या उपस्थितीत बैठक सुरु होती. 12 निलंबित खासदारांच्या बाबतही बैठकीत चर्चा होणार होती. शेतकरी प्रश्नांवर राज्यसभेत विरोधी पक्षांचे खासदार आक्रमक झाले होते.  शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

Published on: Dec 20, 2021 12:31 PM

Follow Us
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली.

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त