AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

...आताच का तुम्हाला हिंदुत्व आठवलं

…आताच का तुम्हाला हिंदुत्व आठवलं

महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jul 23, 2022 | 5:26 PM
Share

बंडखोर आमदार आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आपलीच आहे, ती कुणाचीही नाही असं जरी म्हटलं असलं तरी ती खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे असे मत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका करत एकनाथ शिंदे यांनी पाठीत खंजीर खुपसला असल्याचे सांगत त्यांनी गद्दारी केली असल्याचेही मतही त्यांनी […]

बंडखोर आमदार आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आपलीच आहे, ती कुणाचीही नाही असं जरी म्हटलं असलं तरी ती खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे असे मत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका करत एकनाथ शिंदे यांनी पाठीत खंजीर खुपसला असल्याचे सांगत त्यांनी गद्दारी केली असल्याचेही मतही त्यांनी मांडले. यावळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर टीका करताना म्हणाले की, हिंदुत्वाचा मुद्दा तुमच्या राजकारणाचा होता तर गेल्या अडीच वर्षापासून सत्तेत का राहिला आणि एक नाही तर तीन तीन मंत्रीपद तुम्ही का घेतला असा सवालही खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केली.

Published on: Jul 23, 2022 05:25 PM

Follow Us
इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं.

इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल.

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स.

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?.

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं.

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस.

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस