Special Report | ड्रग्स केसची ‘नस’ सापडली?
शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचा लोअर परळ मधला मर्सिडीज कारचा सीसीटीव्हीही फुटेज एसआयटी टीमच्या हाती लागला आहे. त्याप्रमाणे लोअर परळमध्ये ही डिल झाल्याची माहिती समोर येतेय.
एनसीबी क्रूझ ड्रग प्रकरणात आता नवीन वळण आलं आहे. सूत्रांच्या माहितीप्रमाणे ह्या प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचा लोअर परळमधील मर्सिडीज कारचा सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांच्या एसआयटी टीमच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. एनसीबी क्रूझ ड्रग प्रकरणात आर्यन खानची अटक रोखण्यासाठी कथितरित्या पैशांचं झाल्याची माहिती समोर येत आहे. ह्या प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा लोअर परळ मधला मर्सिडीज कारचा सीसीटीव्हीही फुटेज मुंबई पोलिसांतर्फे गठित एसआयटी टीमच्या हाती लागली. त्यामुळे ह्या प्रकरणात येणाऱ्या काळात अनेक नवीन खुलासे होणार आहेत. याबाबतचाच हा स्पेशल रिपोर्ट…
Follow Us
Latest Videos
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?

