AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | बारमालकासाठी वडेट्टीवार 'देवमाणूस', चंद्रपुरात मंत्र्यांची आरती

Special Report | बारमालकासाठी वडेट्टीवार ‘देवमाणूस’, चंद्रपुरात मंत्र्यांची आरती

| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 6:03 AM
Share

चंद्रपूर जिल्ह्यात 6 वर्षांनी दारुविक्रीवरील बंदी हटली आहे. त्यामुळे बारमालक आणि मद्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यांचा हा आनंद आता एका व्हिडीओतून समोर आला आहे.

लोक आनंद कशाप्रकारे व्यक्त करतील याचा काहीच भरोसा नाही. चंद्रपुरात तर आनंद व्यक्त करायची हद्दच झाली. चंद्रपूर जिल्ह्यात 6 वर्षांनी दारुविक्रीवरील बंदी हटली आहे. त्यामुळे बारमालक आणि मद्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यांचा हा आनंद आता एका व्हिडीओतून समोर आला आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक बारमालक चक्क चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा करताना दिसत आहे. यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on Bar owner say Vijay Wadettiwar as God in Chandrapur

Published on: Jul 10, 2021 11:03 PM