Special Report | नितेश राणेंवरुन जाधव V/s फडणवीस खडाजंगी
नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. नितेश राणेंविरोधात आक्रमक झालेल्या शिवसेना नेत्यांनंतर भाजपचे नेते नेमकं काय म्हणाले? महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंच्या वक्तव्यावर काय म्हटलं?
‘मॅव्ह मॅव्ह’वरुन सुरु झालेलं राजकारण काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. नितेश राणेंनी दिलेल्या घोषणांवरुन सुरु झालेलं राजकारण सोमवारीही अधिवेशनात रंगलेलं पाहायला मिळालं. शिवसेना नेत्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात केल्या गेलेल्या घोषणांवरुन संताप व्यक्त केला. नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. नितेश राणेंविरोधात आक्रमक झालेल्या शिवसेना नेत्यांनंतर भाजपचे नेते नेमकं काय म्हणाले? महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंच्या वक्तव्यावर काय म्हटलं? भास्कर जाधव आणि फडणवीस यांची नेमकी काय खडाजंगी झाली? पाहा स्पेशल रिपोर्ट
Follow Us
Latest Videos
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात

