AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | Miss Ukraine रॅंपवरुन थेच Russia विरोधात रणांगणात -Tv9

Special Report | Miss Ukraine रॅंपवरुन थेच Russia विरोधात रणांगणात -Tv9

| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Feb 27, 2022 | 9:36 PM
Share

मी देश सोडणार नाही, आम्हाला शस्त्रास्त्र द्या, मी कोणत्याही परिस्थिती देश सोडून पळून जाणार नाही, असा कणखर पवित्रा युक्रेनच्या राजकारण्यांनी घेतला आहे. यात आता युक्रेनच्या बंदुकधारी खासदारही उतरल्या आहेत.

रशियानं यूक्रेनवर हल्ले सुरुच ठेवले आहेत. रशियानं यूक्रेनच्याकीव आणि खारकीवमध्ये हल्ला केलाय. यूक्रेनकडून रशियाला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. रशियाच्या आक्रमक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं यूक्रेनचे राष्ट्रपती वोलदीमीर झेलेंस्की यांना देश सोडण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. झेलेंस्की यांना सुरक्षितपणे देश सोडायचा असल्यास त्यांना मदत करु, असा प्रस्ताव अमेरिकेनं दिला होता. मात्र, झेलेंस्की यांनी हा प्रस्ताव नाकराल आहे. मी देश सोडणार नाही, आम्हाला शस्त्रास्त्र द्या, मी कोणत्याही परिस्थिती देश सोडून पळून जाणार नाही, असं झेलेंस्की यांनी एक व्हिडीओ जारी करुन म्हटलं आहे. झेलेंस्की यांनी देश सोडून पळ काढल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. झेलेंस्की यांनी व्हिडीओ जारी केल्यानं चर्चा थांबल्या आहेत. यात आता युक्रेनच्या बंदुकधारी खासदारही उतरल्या आहेत.

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या