Special Report | Ukraine चं काय होणार? Putin चा प्लॅन काय? -Tv9
कीवमध्ये घुसलेल्या सैनिकानी आता कीवमधील हवाई पट्ट्या काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे युक्रेननही आता तीव्र लढा युक्रेनच्या जहाजावर हल्ला करणारे ड्रोन पाडले असल्याचा दावा युक्रेनच्या सैन्य अधिकाऱ्यांनी केला आहे.
मुंबईः रशिया-युक्रेन युद्ध आता एका निर्णायक वळणावर आले आहे. आता रशियन सैनिक राजधानी कीवमध्ये घुसले असल्याने युद्धाची दाहकता आता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे रशियन सैनिक कीवमध्ये घुसल्याने येथील नागरिकांना लपून राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. युक्रेनमधील परिस्थिती झपाट्याने बिघडत चालली आहे. कीवमध्ये घुसलेल्या सैनिकानी आता कीवमधील हवाई पट्ट्या काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे युक्रेननही आता तीव्र लढा युक्रेनच्या जहाजावर हल्ला करणारे ड्रोन पाडले असल्याचा दावा युक्रेनच्या सैन्य अधिकाऱ्यांनी केला आहे. रशियन सैनिक राजधानी कीवमध्ये घुसले असल्याने नागरिकांना सावधान आणि सतर्क राहण्याचा व बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सांगण्यात आले आहे की, तुम्ही जर घरात असाल तर तिथेच लपून राहा, घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद करुन घ्या, बाल्कनीमध्ये जाऊ नका अशा सूचना कीव प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...

