Special Report | व्लादिमीर पुतिन..टॅक्सी चालक.. ते राष्ट्रध्यक्ष -Tv9
युक्रेनवर एकामागून एक हल्ले करणारा रशिया लवकरच युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेऊ शकते. गेल्या तीन दिवसांपासून रशियन सैन्यानं युक्रेनला चारही बाजूंनी घेतलं असून युक्रेनच्या सैन्यावर मागे हटण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
युक्रेनवर एकामागून एक हल्ले करणारा रशिया लवकरच युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेऊ शकते. गेल्या तीन दिवसांपासून रशियन सैन्यानं युक्रेनला चारही बाजूंनी घेतलं असून युक्रेनच्या सैन्यावर मागे हटण्यासाठी दबाव टाकला जात आहे. युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमिर जेलेंस्की यांनीही कीववर रशियन लष्कर ताबा घेऊ शकते, अशी शंका व्यक्त केला आहे. पुतिन यांच्या नेतृत्वात रशियन सैन्यासमोर युक्रेनला नतमस्तक व्हायला लावूच, असा चंग बांधलेले पुतिन हे अत्यंत कठोर आणि धोकादायक नेते आहेत, असं म्हटलं जातं. याचाच दाखला देणारा, युद्धापूर्वीचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. युक्रेनवर हल्ला करण्याच्या आधी अंतिम बैठकीत पुतिन यांच्यासमोर बोलणारा स्पाय प्रमुखाची बोबडीच वळायचं बाकी होतं.
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू

