Special Report | Zelenskyy यांचा PM Narendra Modi यांना फोन, आता मोदी नेमकं काय करणार? – Tv9
रशिया-युक्रेन युद्धाने सध्या जगाला हादरवून सोडले आहे. अशात युक्रेन एकटा पडल्याचे दिसत होते. आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताकडून मदत मागितली आहे. याबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्किंनी मोदींकडे मदतीसाठी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
युक्रेन : रशिया-युक्रेन युद्धाने सध्या जगाला हादरवून सोडले आहे. अशात युक्रेन एकटा पडल्याचे दिसत होते. आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताकडून मदत मागितली आहे. याबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्किंनी मोदींकडे मदतीसाठी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. अशी माहिती युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विटरवरून दिली आहे. आतापर्यंत युक्रेनला ठोस मदत करण्यासाठी कुणीही पुढे आले नसल्याने युक्रेनची अवस्था दिवसेदिवस बिकट होत चालली होती. रशियाकडून युक्रेवर सतत हल्ले चढवण्यात येत आहेत. या युद्धात अनेक भारतीय नागरिकही अडकले आहे. या युद्धात रणभूमिवर युक्रेनचे अध्यक्ष खुद्द उतरल्याचेही दिसून आले आहे. रशियाकडून सत्त हल्ले होत असल्याने युक्रेन सध्या बेचिराख झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थित भारत एखादी ठोस भूमिका घेऊन या दहशतीतून युक्रेनला बाहेर काढेल. अशी अपेक्षा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना आहे. त्यामुळेच त्यांनी मोदींकडे मदतीसाठी धाव घेतली आहे.
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच

