SSC आणि HSC च्या परीक्षा वेळेत, ऑफलाईन पद्धतीनेच होणार
तसेच दोन वर्षापुर्वी ज्या पध्दतीने परीक्षा घेतल्या जात होत्या त्याचपध्दतीने यंदाच्या परीक्षा होतील असं पुणे बोर्डाने स्पष्ट केलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या काळात घरातुन किंवा ऑनलाईन परीक्षा देण्याची सवय लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा देण्यासाठी आता शाळेत जावे लागणार आहे. कारण विद्यार्थ्यांनी घरातून परीक्षा दिल्याने त्यांची गुणवत्ता कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच दोन वर्षापुर्वी ज्या पध्दतीने परीक्षा घेतल्या जात होत्या त्याचपध्दतीने यंदाच्या परीक्षा होतील असं पुणे बोर्डाने स्पष्ट केलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
Latest Videos
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
