Aurangabad | आत्महत्या करणाऱ्या महिलेचे पोलिसांनी वाचवले

औरंगाबादमधील सिडको चिखलठाण्यात एका महिलेने घरगुती कारणातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच येऊन आडवल्यानं मोठा अनर्थ टळला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 18, 2021 | 12:33 PM

Aurangabad | औरंगाबादमधील सिडको चिखलठाण्यात एका महिलेने घरगुती कारणातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच येऊन आडवल्यानं मोठा अनर्थ टळला. महिलेने घराला आतून बंद करत गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दरवाजा तोडून महिलेला वाचवले. | Suicide attempt by women in CIDCO Aurangabad

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें