Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 27 December 2021
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात येत असताना नितेश राणेंनी म्याव म्यावचा आवाज काढला होता. त्याचे आजही सभागृहात पडसाद उमटले. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आज सभागृहात पॉइंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे नितेश राणे प्रकरणाकडे लक्ष वेधलं.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात येत असताना नितेश राणेंनी म्याव म्यावचा आवाज काढला होता. त्याचे आजही सभागृहात पडसाद उमटले. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आज सभागृहात पॉइंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे नितेश राणे प्रकरणाकडे लक्ष वेधलं. आमच्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंचा आम्ही आदर करतो. सुधीर भाऊ आपण फार बोलतात. मात्र, आपलसुद्धा ऐकलं जात नाही. अध्यक्ष महोदय मी आपल्याला विनंती करतो की सभागृहात किंवा सभागृहाच्या प्रांगणात आमच्या नेत्याविरोधात बोललं गेल्यास आम्ही शांत राहणार नाही. आमच्या नेत्याचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सुहास कांदे यांनी दिला. तसेच नितेश राणेंना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली.
Follow Us
Latest Videos
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...

