Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 27 September 2021

शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख गजनी असा केला होता. मैने ऐसे कोई बोला नही था, हा गजनीचा झटका त्यांना येतो. अमित शाह गजनी आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे. अमित शहांना गजनी संबोधण्यापेक्षा निवडणुकीच्या सभांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री संबोधले होते याकडे त्यांनी लक्ष वेधत शिवसेनेवर पलटवार केला आहे.

Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 27 September 2021
| Updated on: Sep 27, 2021 | 5:17 PM

शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख गजनी असा केला होता. मैने ऐसे कोई बोला नही था, हा गजनीचा झटका त्यांना येतो. अमित शाह गजनी आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे. अमित शहांना गजनी संबोधण्यापेक्षा निवडणुकीच्या सभांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री संबोधले होते याकडे त्यांनी लक्ष वेधत शिवसेनेवर पलटवार केला आहे.

Follow us
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.