Swine flu’ in Maharashtra | महाराष्ट्रात ‘Swine flu’चा वेगाने संसर्ग-
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूच्या वाढत्या रुग्णांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूच्या वाढत्या रुग्णांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. पालिकेच्या जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, या महिन्यात आतापर्यंत मुंबई शहरात स्वाइन फ्लूचे 11 रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी काळजी घेण्याचे आव्हान नागरिकांना केले आहे. रोज शहरात दोन ते तीन प्रकरण आढळून येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या आजाराची लक्षणे कोविड-19 सारखीच असल्याने अधिक प्रकरणे नोंदवली जात नाहीत. त्यामुळे जेव्हा कोरोनाची नकारात्मक चाचणी येते तेव्हा लोक ते सामान्य व्हायरल मानतात. त्याचबरोबर स्वाईन फ्लूच्या रुग्णांचा अचूक अहवाल देण्याच्या मार्गात महागड्या चाचण्याही घेण्यात येत आहेत. विशेष म्हणजे स्वाइन फ्लू हा देखील कोविड-19 सारखा श्वसनाचा आजार आहे.
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
