Video : देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझा काही संबंध नाही – तेजस मोरे
जुलै 2021 मध्ये माझी आणि प्रवीण चव्हाण (Praveen Chavan) यांची ओळख झाली. माझ्या घरच्यांनी माझ्यावरील एका आर्थिक गुन्ह्यांचे वकीलपत्र चव्हाण यांना दिलं होते. तेव्हा चव्हाण यांनी मला जामीन मिळवून दिला. पुढे आमची ओळख वाढली. त्यांनी माझी केस पूर्ण डिस्चार्ज केली. त्यानंतर माझं त्यांच्या ऑफिसमध्ये येणं जाणं वाढलं. पण माझा नी देवेंद्र फडणवीसांचा ( Devendra Fadnavis) […]
जुलै 2021 मध्ये माझी आणि प्रवीण चव्हाण (Praveen Chavan) यांची ओळख झाली. माझ्या घरच्यांनी माझ्यावरील एका आर्थिक गुन्ह्यांचे वकीलपत्र चव्हाण यांना दिलं होते. तेव्हा चव्हाण यांनी मला जामीन मिळवून दिला. पुढे आमची ओळख वाढली. त्यांनी माझी केस पूर्ण डिस्चार्ज केली. त्यानंतर माझं त्यांच्या ऑफिसमध्ये येणं जाणं वाढलं. पण माझा नी देवेंद्र फडणवीसांचा ( Devendra Fadnavis) काहीही संबंध नाही, असं तेजस मोरे (Tejas More) म्हणालेत.
Published on: Mar 24, 2022 04:41 PM
Latest Videos
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या...
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?

