Aurangabad Accident | औरंगाबादच्या सिल्लोड शहराजवळ भीषण अपघात

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहराजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन तरुणांना जागेवरच आपला जीव गमवावा लागला आहे. औरंगाबाद सिल्लोड महामार्गावर भरधाव जाणाऱ्या आयशर ट्रक ने एका दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात दोन्ही तरुणांचे जागेवर प्राण गेले.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहराजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन तरुणांना जागेवरच आपला जीव गमवावा लागला आहे. औरंगाबाद सिल्लोड महामार्गावर भरधाव जाणाऱ्या आयशर ट्रक ने एका दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात दोन्ही तरुणांचे जागेवर प्राण गेले. अपघातानंतर आयशर ट्रक चालक फरार झाला आहे. मयत दोन्ही तरुण सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ या गावातील रहिवासी आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI