Breaking | मध्य रेल्वेच्या 36 तासांच्या जम्बो मेगा ब्लॉकला सुरुवात, थेट LIVE

मध्य रेल्वेचा 36 तासांचा मेगा ब्लॉक सुरू झाला आहे.आज 8 जानेवारी दुपारी 2 वाजता ते 10 जानेवारी सोमवारी पहाटे 2 वाजे पर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे..ठाणे ते दिवा दरम्यान च्या 5 व्य आणि 6 व्य मार्गिकेच्या पायाभूत सुविधांनसाठी हा मेगा घेण्यात आलेला आहे.

मध्य रेल्वेचा 36 तासांचा मेगा ब्लॉक सुरू झाला आहे.आज 8 जानेवारी दुपारी 2 वाजता ते 10 जानेवारी सोमवारी पहाटे 2 वाजे पर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे..ठाणे ते दिवा दरम्यान च्या 5 व्य आणि 6 व्य मार्गिकेच्या पायाभूत सुविधांनसाठी हा मेगा घेण्यात आलेला आहे..त्यामुळे ठाणे ते दिवा धीम्या गतीवरून म्हणजेच कळवा ,मुंब्रा,ठाकुर्ली आणि कोपर दरम्यान रेल्वे थांबणार नाही .सर्व रेल्वे जलद गती मार्गाने वळविण्यात आलेल्या आहेत.प्रवाशांना गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेच्या वतीने दिवा ,मुब्रा या ठिकानी 300 हुन अधिक बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत.तसेच ठाणे विटावा दरम्यान रेल्वे ट्रक कट,ओव्हरहेड कनेक्शन असे अनेक कामे या 5 व्या आणि 6 व्या मार्गावर करणार आहे..भविष्यात या काम मुळे रेल्वे च्या वेळेत देखील बदल होऊन प्रवास जलद होणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI